Akashvani Sangli
AIR SANGLI--1251 KHz--
09-05-2025 ( Friday )
Today's Highlights
S.No. | Time In | Time Out | Studio | Program & Description | Language | Type | Content Type |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | 10:00 AM | 10:30 AM | RlyDelhi | ऑपरेशन सिंदूर विषयी, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेचं प्रसारण. संपेपर्यंत स्टॅंडबाय मराठी चित्रपट संगीत |
Hindi | Film Songs | Relay(National) |
2 | 12:00 PM | 1:00 PM | RlyMumbai | हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या त्यानंतर वनिता मंडळ - निर्मिती केंद्र - आकाशवाणी पुणे 1) संस्कृतीच्या पाऊलखुणा- मंदिरस्थापत्य आणि मूर्तीविज्ञान या विषयावर आकाशवाणी पुणे आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादातील ज्येष्ठ विद्वान डॉ. गो. बं. देगलूरकर यांचं विवेचन विषय- मूर्ती विज्ञान 2) स्त्री आरोग्यासाठी चाचण्या या अंतर्गत करायच्या चाचण्या- डॉ. स्वाती कदम यांच्याशी राजश्री सोवनी यांनी केलेली बातचीत. सूत्रसंचालन- राजश्री सोवनी सा.क. नीलिमा पटवर्धन |
Hindi | News in English | Relay(National) |