Akashvani Yavatmal

Yavatmal--102.7 MHz--

21-07-2025 ( Monday )


Today's Highlights
S.No. Time In Time Out Studio Program & Description Language Type Content Type
1 6:30 AM 6:35 AM Yavatmal

यवतमाळ : चिंतन : संगीता नागदिवे

विषय : "पावसाळी पर्यटण आणि स्वत:ची काळजी" 

कट 2 रा (FB) 

Marathi Spoken Recorded(library)
2 6:40 AM 6:45 AM Yavatmal

यवतमाळ : कृषिवाणी : "किड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्व" या विषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती.  

वाचन : मृणालिनी दहिकर 

Marathi Agricultural Live(Studio)
3 6:45 AM 6:50 AM Yavatmal

रिले मुंबई : आरोग्‍यमधनसंपदा (भाग 1 ला) 

"मानवी भावना" याविषयी मानसतज्ञ अर्चना मुळे यांनी  लिहिलेली माहिती. 

सा. क. : श्रीनिवास जरंडीकर 

निर्मिती : आकाशवाणी सांगली केंद्र 

Marathi Medical Relay(National)
4 6:50 AM 6:55 AM Yavatmal

रिले मुंबई : परिसर (भाग 1 ला) 

प्रा. सुखदा कुलकर्णी यांनी "हवामानातील बदल" या विषयी सांगितलेली माहिती. 

सा. क. : श्रीनिवास जरंडीकर 

निर्मिती : आकाशवाणी सांगली केंद्र 

Marathi Spoken Recorded(library)
5 7:40 AM 7:45 AM Yavatmal

यवतमाळ : प्रायो. कार्यक्रम : "MIT - AOE"

(भाग 30 वा) 

Marathi Sponsored Live(Studio)
6 7:30 PM 8:00 PM Yavatmal

यवतमाळ - आपलं घर आपलं वावर

 निवेदन : मंगला माळवे 

1. मुलाखत :  "एकात्मिक कीड व्यवस्थापन" या विषयी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल चौकडे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत. (FB-OB)

Marathi Agricultural Recorded(New)